पर्यावरण रक्षणासाठी पवईकर सायकलवर

cyclothon web

र्यावरण रक्षणासाठी यंग इन्वायरमेंटलिस्ट ट्रस्टच्या वतीने रविवारी हिरानंदानी येथे आयोजित सायक्लोथॉनमध्ये अबाल वृद्धांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. मुंबईचे डब्बेवाले, सायकलवर कर्तब करणारे, शालेय विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, महिला आणि विविध संस्थांच्या मुलांनी या उपक्रमात सहभाग नोंदवत प्रदूषण आणि वाहन विरहीत रविवारचा आनंद लुटला. त्यावेळी टिपलेली काही छायाचित्रे.

 

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!