बालक आश्रमात “एक घास मायेचा”

“एक घास मायेचा” उपक्रमांतर्गत ठाणे येथील बालक आश्रमातील बालकांना रविवारी पवईकर आणि चांदिवलीकर यांच्या मदतीतून मायेचा घास मिळाला आहे. मुंबईचा महाराजाधिराज व माऊली फाऊंडेशन यांच्या संयुक्त संयोजनच्या माध्यमातून “एक घास मायेचा” या अन्नदान उपक्रमा द्वारे जमा केलेले साहित्य, गहू, तांदूळ, डाळ, पोहे, सुका खाऊ, साबण, तेल, टूथपेस्ट, ताक, लस्सी, बिस्कीट, चॉकलेट्स ठाणे येऊर येथील विवेकानंद बालक आश्रमात देण्यात आले.

“ह्या उपक्रमात हात भार लावणाऱ्या सर्व देणगीदारांचे शतशः आभार, त्यांच्यामुळेच हा उपक्रम यशस्वी झाला” – महेश गिराम

, , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!