Archive | मनोरंजन

movimax

राष्ट्रीय सिनेमा दिनाच्या निमित्ताने मुव्हीमॅक्समध्ये सिनेमा पहा फक्त ७५ रुपयांमध्ये 

मुंबई-  येत्या शुक्रवारी २३ सप्टेंबर रोजी संपूर्ण देशात राष्ट्रीय सिनेमा दिन साजरा होणार आहे. मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया (MAI) ने घोषित केलेल्या या दिनामध्ये मुव्हीमॅक्स ही सिनेमागृहांची शृंखला देखील सामील होणार आहे. राष्ट्रीय सिनेमा दिनानिमित्त मुव्हीमॅक्सच्या कोणत्याही सिनेमागृहात अवघ्या ७५ रुपयांमध्ये सिनेमा पाहता येणार आहे. भारतातील सुमारे ४००० मल्टिप्लेक्स सिनेमागृह हा दिन साजरा करणार आहेत. […]

Continue Reading
Swabhiman - Shodh astitwacha

पवईकर लिखित ‘स्वाभिमान’ शोध अस्तित्वाचा मालिका ‘स्टार प्रवाह’वर आजपासून

पवईकर सुषमा बक्षी लिखित ‘स्वाभिमान’ – शोध अस्तित्वाचा, अस्तित्वाचा शोध घेऊ पाहणाऱ्या हरहुन्नरी पल्लवीची गोष्ट आजपासून तुमच्या भेटीला येणार आहे. स्टार प्रवाह वाहिनीवर सोमवार, २२ फेब्रुवारीपासून संध्याकाळी ६.३० वाजता ही मालिका प्रेक्षकांना पाहता येणार आहे. पवईकर असणाऱ्या सुषमा बक्षी यांनी या मालिकेची कथा पटकथा लिहिली आहे. स्टार प्रवाह प्रस्तुत या मालिकेची निर्मिती फ्रेम्स प्रोडक्शनने केली […]

Continue Reading
mangesh borgavkar

प्रेम आणि आठवणींमध्ये चिंब करायला “बरसात आली”

पाऊस म्हंटलं की आठवतात चहा-भजी आणि पावसाची गाणी. आणि महाराष्ट्राचा लाडका गायक मंगेश बोरगावकरचा आवाज म्हणजे सोन्याहून पिवळे. पावसाच्या सुरुवातीलाच आकार मल्टीमिडीयान प्रेक्षकांसाठी मंगेश आणि मृन्मयीच्या आवाजात सुंदर सुरांची मेजवानी घेवून आली आहे. गाण्याचे नाव आहे बरसात आली. बरसात प्रेमाची असते तशी आठवणींचीही असते. मंगेशने गायलेल्या या गाण्यातून प्रेक्षकांच्या आठवणी नक्कीच जाग्या होतील. माथेरान भागात […]

Continue Reading
shalmali with father

शाल्मली खोलगडे यांनी वडिलांना वाढदिवशी दिले अनोखे सरप्राईज

गायक आणि पॉपस्टार शाल्मली खोलगडे यांनी त्यांच्या वडिलांच्या ६८व्या वाढदिवसानिमित्त सरप्राईज देत त्यांना एक गोड भेट दिली. त्यांनी आपल्या वडिलांना आणि आईला आश्चर्यचकित करत दिलेल्या या भन्नाट भेटीचे चित्रीकरण आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. या व्हिडिओमध्ये शाल्मली खोलगडे म्हणतात “आज बाबांचा वाढदिवस आहे आणि मी त्याच्यासाठी खास त्यांच्या आवडीचा ‘आलू पराठा’ बनवित आहे आणि मी […]

Continue Reading
eve-teasing-482x300

मराठी अभिनेत्रीच्या विनयभंग प्रकरणी तिघांविरुद्ध साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

५ फेब्रुवारीला पुणे येथील रांजणगाव येथे कार्यक्रमात सादरीकरण करत असताना मराठी चित्रपट सृष्टीतील नावाजलेल्या एका अभिनेत्रीचा विनयभंग केल्याप्रकरणी तीन जणांविरोधात साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नृत्य तारका म्हणून प्रसिद्ध असणारी ही अभिनेत्री चांदिवली येथील नहार कॉम्प्लेक्समध्ये राहते. अभिनेत्रीचा विनयभंग केल्यानंतर तिच्या आईवडिलांना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली होती. ज्यानंतर या अभिनेत्रीने साकीनाका […]

Continue Reading
abhishek bachhan

स्पॉटेड: अभिषेक बच्चन, अनुराग बासू यांच्या आगामी चित्रपटाचे चांदिवली येथे शूटिंग करताना

अनुराग बासू यांच्या दिग्दर्शनाचे, ज्याचे शीर्षक अजून नक्की करण्यात आलेले नाही, याच्या शुटींग दरम्यान आवर्तन पवईने अभिनेता अभिषेक बच्चन याला आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. अनुराग बासू यांच्या मल्टीस्टारर चित्रपटाचे शुटींग सध्या विविध ठिकाणी सुरु आहे. याच सिनेमाच्या एका भागाच्या शुटींगसाठी बुधवारी “जुनिअर बि” चांदिवली स्टुडीओमध्ये आला होता. अनुराग बासू यांच्या २००७ च्या लाइफ इन ए… […]

Continue Reading
IMG-20180807-WA0018

कांजूरच्या हूमा सिनेमात मनसेचे आंदोलन

रविराज शिंदे मल्टीप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ घेवून जाण्यास आणि मल्टीप्लेक्समधील खाद्यपदार्थांचे दर कमी करण्याबाबत विधिमंडळात निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याला बाजूला सारत राजरोसपणेआपल्याच तालात चालणाऱ्या मॉल विरोधात मनसेने इशारा देवूनही काहीच परिणाम जाणवत नसल्यामुळे, मनसेने मंगळवारी हुमा सिनेमा येथे व्यवस्थापना विरोधात घोषणा देत आंदोलन केले. मल्टिप्लेक्स मॉलमधील खाद्यपदार्थाच्या दर विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुकारलेल्या खळखट्याक आंदोलनाची […]

Continue Reading
monkey in powai police station

माकडाची पवई पोलीस ठाण्याला सदिच्छा भेट; पाहुणचारानंतर रिक्षाने पवई उद्यानात परतले

नेहमीच तक्रार, कायदा-सुव्यवस्था यांच्या घेऱ्यात अडकलेल्या पोलिसांना विरंगुळा मिळणे अवघडच. मात्र गुरुवारी रात्री पवई पोलिसांनी जवळपास दीड तास हा विरंगुळा अनुभवला. निमित्त होते पोलीस ठाण्यात आलेल्या माकडाचे. पोलीस ठाण्यात आलेल्या या पाहुण्याने तक्रारदार, पोलीस यांच्यासोबत मस्ती करत सर्वांचे मनोरंजन तर केलेच, शिवाय जाताना रिक्षाने ऐटीत परतले. गुरुवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास एक माकड अचानक पोलीस […]

Continue Reading
IMG_1149

पवई हिरानंदानीमध्ये सोनू निगम आणि गोविंदा यांनी केले आनंद मिलिंद म्युजिक अकॅडमीचे उदघाटन

पवई, हिरानंदानी येथे असणाऱ्या हिरानंदानी लर्निंग इन्स्टिट्यूटमध्ये काल शनिवारी बॉलीवूडलमधील प्रसिद्ध संगीतकार जोडी आनंद-मिलिंद यांच्या ‘”आनंद मिलिंद अकॅडमी ऑफ म्युजिक”चे उदघाटन गायक सोनू निगम आणि अभिनेता गोविंदा यांच्या हस्ते पार पडले. यावेळी संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. बांधकाम व्यवसायात उच्च शिखरावर विराजमान असणाऱ्या हिरानंदानी गृपतर्फे शिक्षण संस्था सुध्दा चालवल्या जात आहेत. याचाच एक भाग […]

Continue Reading

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!