Archive | लेख / चर्चासत्र

prit1

कथा ♥ ‘प्रीत’ ♥ भाग २  अमित मरगजे (स्वतेज) काल तिने आग्रह केला, ऑफिसमधून सोबत निघू.  मी नाही म्हणालो पण नाईलाज झाला होता. मी तिच्यासोबत चालू लागलो. रेल्वेस्थानक येईपर्यंत चालणं अपरिहार्य होतं. चालतांना एकमेकांना होणारा स्पर्श आणि त्यातून उठणारे रोमांच, डोळ्यांमधील लपलेले भाव, ओठातलं हास्य, सगळं काही मनात कारंजे उभे करीत होतं. ती १० मिनिटे […]

Continue Reading 0
prit1

****प्रीत**** अमित मरगजे (स्वतेज) तिच्यासाठी मला लिहायचं होत, वाट पाहत होतो योग्य वेळ यायची,  बहुदा आजपासून सुरुवात करायला हरकत नाही. राजेश, मी यापूर्वी यांच्याविषयी लिहिलंय, हा कसा आहे आणि का तसा आहे, हे आजवर नाही कळलं, पण याच व्यक्तिमत्व मला विचार करायला नेहमीच भाग पाडत. पुन्हा पुन्हा मी आणि माझे शब्द या माणसासाठी लिहू लागतात. […]

Continue Reading 0

ऋतू.. बहरता बहरलेला..!

पियुष प्रकाश खांडेकर (मृदुंग / क्षण) प्रत्येक गोष्टीची सुरुवात पावसापासून होते. तशीच पावसापासून प्रेमाची सुरुवात होते. आपण मात्र उगाच अंतर ठेवतो. हा योग की, योगायोग या संभ्रमात कर्म करत राहतो. कितीतरी पावसाळे सरुन गेले असतील. पावसाचा आणि कुणाचा प्रेमळ योगायोग जुळून आलेला नसेलच. मनात एक असतं. ओठांवर अनेक असतं. पावसासोबत ओघळलेलं तारुण्य नवं असतं, हवं […]

Continue Reading 0
fukache salle

‘फु’काचे सल्ले

प्रसाद वाघ (परीस) डॉक्टर म्हणतायत तुम्ही नावचेच वाघ; शिकारीला लागा ‘ब १२’ नावाचे विट्यामीन कमी पडतय. जनावरं मारुन खायला शिका आता. म्हणल ‘ब’ आणि ‘बारा’ यांच्याशी गुणीले तीन छत्तीसचा आकडा आहे. त्यात शुद्ध शाकाहारी, जनावरे कशी खाऊ? म्हणले मग गोळ्या खा डबाभरुन बी कॉंप्लेक्सच्या. रोज किलोभर चीज खात जा. म्हणलं अय येड्या. वजन अव्वाच्या सव्वा […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes