वंचित बहुजन आघाडी वॉर्ड क्रमांक १२२ तर्फे आयोजित क्रिकेट सामन्यांचे थेट प्रक्षेपण

वंचित बहुजन आघाडी वॉर्ड क्रमांक १२२ तर्फे रविवार, २१ नोव्हेंबर रोजी पवईमध्ये ‘संविधान चषक’ क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. आयआयटी मेनगेट समोरील सिनेमा ग्राउंड मैदानात १२ संघांमध्ये हे सामने खेळवले जात आहेत. या सामन्यांचे विशेष म्हणजे पवईमध्ये प्रथमच सामन्याचे थेट प्रक्षेपण केले जात असून, https://youtu.be/ns0hvujhcAw या लिंकवर क्लिक करून हे सामने आपल्या घरबसल्या थेट पाहता येणार आहेत.

वंचित बहुजन आघाडी वॉर्ड क्रमांक १२२तर्फे आयोजित या सामन्यांचे प्रक्षेपण हे लाईव्ह क्रिकेट सामन्यांच्या धर्तीवर केले जात असल्यामुळे पवईच्या इतिहासात पहिल्यांदा असे वेगळे काहीतरी आणि क्रिकेट प्रेमींसाठी पर्वणीच असल्याचे मत पवईकरांकडून व्यक्त होत आहे.

, , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!
%d bloggers like this: