माझा बाप्पा भाग ५

 

आयआयटी मार्केट, हनुमान रोड पवई येथील हनुमान मित्र मंडळाची बाप्पाची सुंदर गणेशमूर्ती. मंडळाचे हे २५ वे वर्षे आहे. 

बाप्पा सोबत हनुमान मित्र मंडळाचे कार्यकर्ते

श्री नगरचा महाराजा, चांदिवली ( नयनेश तांबोळी)

चांदिवली येथील आदर्श मित्र मंडळाची झुलत्या झुल्यावरची बाप्पाची आकर्षक गणेशमूर्ती (प्रतिक तामसे)

मनोहर नगर रहिवासी विकास मंडळाचा बाप्पा. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी रंग न करता गणेशमूर्ती आणून ती पूर्णपणे मोत्यांनी सजवली आहे. (संजय रामकृष्ण कदम)

श्री. संजय जंगम, मरोळ यांच्या घरचा बाप्पा

मरोळ येथील श्री अष्ट विनायक मित्र मंडळाचा बाप्पा (अतुल तांबे, अनिकेत राणे, संजय जंगम, राजेश बाणे, नरेश पुजारी)

गोखलेनगर, पवई येथील तरुण मित्र मंडळाचा नवसाचा राजा (आदित्य नांदगावकर)

, , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes