पवईत महिलांसाठी मोफत नर्सिंग, ब्युटीपार्लर कोर्स डेमोचे आयोजन

जच्या महिलांनी स्पर्धेच्या युगात स्वत:च्या पायावर उभे राहणे गरजेचे आहे; हेच लक्षात घेऊन बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुप, पवई यांच्यातर्फे महिला तसेच युवतींसाठी रविवारी मोफत नर्सिंग तसेच ब्युटीपार्लर कोर्स डेमो लेक्चरचे आयोजन करण्यात आले आहे.

हे प्रशिक्षण मोफत देण्यात येणार असून, इच्छुक महिला तसेच युवतींना  दिलेल्या लिंकवर जाऊन आपले रजिस्ट्रेशन करता येणार आहे.

बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुप, पवईचे अध्यक्ष प्रतिक कांबळे यांनी या संदर्भात आवर्तन पवईशी बोलताना सांगितले की, ‘येत्या रविवारी १५ जुलैला आम्ही मोफत नर्सिंग तसेच ब्युटीपार्लर कोर्सचे डेमो लेक्चर आयोजित केले आहे, तरी याचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा.’

रजिस्ट्रेशन करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. 

Demo lecture registration फ्री नर्सिंग आणि ब्युटीपार्लर कोर्स

 

अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क साधू शकता.

प्रतिक कांबळे ९७०२२०६३७२ (9702206372)

योगिता सुर्वे (नर्सिंग) ८१०४५०६९८८ (8104506988)

अमिता कदम (ब्युटीपार्लर) ९८२०१६०१७१ (9820160171)

, , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes