fire IIT

पवईमध्ये आगीचे सत्र सुरूच, आयआयटी परिसरात नवाकोरा क्लासरूम जळून खाक

आयआयटी, पवईच्या पद्मावती रोडवर नुकत्याच सुरु करण्यात आलेल्या क्लासेसमध्ये विजेच्या बोर्डात शॉर्टसर्किट झाल्याने बुधवारी दुपारी १.४५ वाजता आग लागली. ही आग इतकी भीषण होती कि, काही क्षणातच संपूर्ण क्लासरूम जळून खाक झाला.  या घटनेची माहिती मिळताच विक्रोळी अग्निशमन केंद्रातील ३ बंब आणि २ पाण्याच्या गाड्यानी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने आगीत कोणत्याही प्रकारची […]

Continue Reading 0
छायाचित्र: संदिप कांबळे

पवई तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या एकाचा बुडून मृत्यू

पवई तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या एक इसमाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना सोमवारी संध्याकाळी पवईमध्ये घडली. मृत व्यक्तीचे नाव सुरेश राठोड (४५) असून ते श्रीगणेशनगर पंचकुटीर येथे आपल्या परिवारासोबत राहतात. पोलिसांनी याबाबत अपमृत्यूची नोंद केली आहे. याबाबत पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंचकुटीर, श्रीगणेशनगर येथे राहणारे सुरेश राठोड हे पवई तलावात मासे पकडून आपल्या परिवाराची उपजीविका […]

Continue Reading 1
1

रोटरी क्लब मुंबई लेकर्स, पवईने खुलवले मुलांच्या चेहऱ्यावर हास्य

७०० मुलांना संपूर्ण शालेय साहित्य, ३०० मुलांना रेनकोट, २४०० मुलांना सामुदाईक भोजन नेहमी लोकांना आनंद वाटणाऱ्या रोटरी क्लब ऑफ मुंबई लेकर्स, पवईने आपले हे कार्य असेच सतत चालू ठेवले आहे. या वेळीही व्यंकटेश्वर निकेतन स्कूलमधील ७०० गरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी असे संपूर्ण साहित्य, पवईच्या पंचकुटीर आणि आसपास राहणाऱ्या ३०० मुलांना रेनकोट आणि जवळपास २४०० […]

Continue Reading 0
मार्च २०१५ रोजी करण्यात आलेले जनआंदोलन

आदिशंकराचार्य मार्गावरील मंजूर स्वच्छतागृह बनवणार कधी? संतप्त जनतेचा प्रशासन आणि निवडून दिलेल्या प्रतिनिधीना सवाल

लवकरात लवकर काम सुरु झाले नाही तर मोठया प्रमाणात जनआंदोलनाचा इशारा पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर पवईच्या हद्दीत गेली अनेक वर्ष एकही सार्वजनिक स्वच्छतागृह नाही. त्यामुळे या रस्त्याने प्रवास करणारे नागरिक विशेषतः महिला वर्गाला मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना करावा लागत आहे. याबाबत प्रशासन लक्ष घालत नसल्याने, ते बनवण्यासाठी स्थानिकांकडून प्रशासनाला विनवण्या, मागण्या […]

Continue Reading 0
2

पवई, चांदिवली, साकिनाका भागात मोटर सायकल चोरांचा सुळसुळाट, एक्टिवा गाडीला प्राधान्य

पवई, चांदिवली आणि साकिनाका हद्दीत गेल्या काही महिन्यात गाड्या चोरी करणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. केवळ हिरानंदानी भागातून गेल्या ६-७ महिन्यात, १८ ते २० गाड्या चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. एक्टिवा गाडीला चोरांकडून प्राधान्य देण्यात आले आहे. मागणी तसा पुरवठा या सूत्रानुसार गतिमान मोटर सायकल सुद्धा सध्या त्यांच्या निशाण्यावर आहेत. एका पोलीस अधिकाऱ्याने नाव न […]

Continue Reading 0
ramabai kachra cleaning

प्रशासनाला आली जाग, रमाबाई नगरचा मलबा झाला साफ

आयआयटीमधील रमाबाई आंबेडकर नगर परिसरात, गेली अनेक दिवस बांधकाम व्यावसायिक आणि कामगार, यांनी उरलेला मलबा टाकून परिसरात घाण पसरवली होती. कचऱ्यामुळे स्थानिकांना येणे जाणे तर मुश्कील झालेच होते; परंतु आजार पसरून परिसरातील लहान मुले आणि जेष्ठ नागरिक जुलाब, ताप या सारख्या आजाराने त्रस्त झाले आहेत. याबाबत निवडून दिलेले प्रतिनिधी आणि महानगरपालिका प्रशासनाला तक्रारी करून सुद्धा, […]

Continue Reading 1
letter copy

पंचसृष्टी कॉम्प्लेक्स सोनसाखळी चोरांचा अड्डा, दिवसाढवळ्या होत आहेत चोऱ्या, गस्त वाढवण्यासाठी फेडरेशनचे पोलिसांना पत्र

पवईच्या पंचसृष्टी परिसरातील पंचमहल इमारतीच्या गेटजवळ, गुरुवारी सकाळी ६.४० वा. दोन अज्ञात इसमांनी मोटरसायकल वरून येऊन, एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळीची चोरी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पिडीत महिलेचे नाव राधा शर्मा असून, ती तेथील अनेक घरात जेवण बनवण्याचे काम करते. या परिसरातील अशा प्रकारची ही पहिली घटना नसून, इथे वारंवार सोनसाखळी, मोबाईल, पर्स चोरीच्या घटना […]

Continue Reading 0
1

मुसळधार पावसात पवईत उन्मळून पडली झाडे, अनेक ठिकाणी साठले पाणी, दुपारनंतर परिस्थिती सामान्य

काल मुंबापुरीत झालेल्या मुसळधार पावसात सर्व सेवा ठप्प झाल्या असतानाच पवईत ही अनेक ठिकाणी पाणी साठले होते. झाडे उन्मळून पडली होती. तर अनेक ठिकाणी झाडाच्या फांद्यांनी दम तोडलेल्याची चित्रे पाहायला मिळत होती. नहारमध्ये पाणी साचल्याने बाहेर पडलेल्या अनेक स्थानिकांचे हाल झाले तर हिरानंदानीत हेरीटेज गार्डनसमोर क्लिफ एव्हेन्युव रोडवर उन्मळून पडलेल्या झाडाला काल ६ तास हलवण्यात […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes