powai vihar tree

पवई विहारमध्ये गाडीवर पडले झाड, जीवित हानी नाही

पवई विहार येथील इमारत क्रमांक १ मधील १५ ते १६ वर्ष जुने झाड, बुधवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास अचानक मुळासकट उन्मळून रोडवर उभ्या असणाऱ्या एका गाडीवर पडल्याने गाडीचा चुराडा झाला आहे. रात्रीची वेळ असल्याने सुदैवाने या वेळेस रस्त्यावर कुणी नसल्यामुळे जीवितहानी टळली, परंतु कॉम्प्लेक्सच्या प्रवेशाच्या काहीच अंतरावर संपूर्ण रस्त्यावर झाड आडवे पडल्याने वाहतूक खोळंबली आणि […]

Continue Reading 0
DSC09622

पवई तलाव स्वच्छता मोहिमेला स्थानिकांचा विरोध, महापालिकेचा नवा ‘फंडा’ संशयाचा भोवर्‍यात

पवई / अविनाश हजारे पवई तलाव आणि परिसर सुशोभिकरणासाठी आजवर जवळपास १०० करोड रुपये खर्च केल्यानंतरही, ‘जैसे थे’ असणाऱ्या परिस्थितीला सावरण्यासाठी, सांडपाणी, कचरा, टाकाऊ पदार्थामुळे प्रदूषित झालेला पवई तलाव पुन्हा एकदा चकाचक करण्याची योजना महापालिकेने हाती घेतली आहे. यासाठी ७.१५ करोड रुपये खर्च ही मंजूर करण्यात आलेला आहे. हा सगळा खटाटोप आपले खिसे भरण्यासाठी तर […]

Continue Reading 1
gna

गांधीनगर पुलावर ट्रेलर उलटला, २ जखमी, ८ तास वाहतूक ठप्प

सिमेंट मिक्सरच्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गांधीनगर पुलावर गुरुवारी सकाळी ७.१५ वाजता मिक्सर पलटी होऊन दुसऱ्या मार्गिकेवरून जाणाऱ्या इको कारसह, रिक्षा व दुचाकीला त्याने आपले शिकार बनवले. या अपघातात २ लोक गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याबाबत पार्कसाईट पोलिसांनी निष्काळजीपणे गाडी चालवण्याच्या गुन्ह्यात मिक्सर चालक शंकू कुमार प्रसाद (३५) याला […]

Continue Reading 0

पत्रकारांनी बनविलेल्या जनजागृती चित्रफितीला लोकांचा भरभरून प्रतिसाद, मुंबई पोलिसांनीही केली प्रशंसा

देशभरात चोरी , फसवणूक व् लुबाडणूकीचे विविध प्रकार समोर येत असतानाच, अशा गुन्ह्यांना रोखण्यासाठी मुंबईमधील पत्रकारांनी पुढे येत एक जनजागृती करणारी बी अलर्ट नामक चित्रफित बनवली  आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज लोहिया व पोलीस उपायुक्त डॉ विनयकुमार राठोड़ यांच्या हस्ते सोमवारी जनतेसाठी ही चित्रफित प्रसारित करण्यात आली. इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट माध्यमांच्या पत्रकारांनी बनविलेल्या या जनजागृती चित्रफितीचे […]

Continue Reading 0
11216821_1666612870217659_3207897263571880911_n

मोरारजी क्रिकेट क्लबतर्फे पवईत रक्तदान शिबिराचे आयोजन

खेळाला चांगला दर्जा प्राप्त व्हावा म्हणून काम करणाऱ्या व खेळाडूंना प्रोत्साहन देणाऱ्या मोरारजी क्रिकेट क्लबतर्फे, आयआयटी मार्केट गेट समोरील पवईचा महाराजा उत्सव मंडपात शुक्रवार २ ऑक्टोबर २०१५ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात सर्व पवईकरांनी सहभाग नोंदवण्याचे आवाहन क्लब तर्फे करण्यात आले आहे. ‘रक्तदानाच्या इतिहासात पवईचे नाव करूया, चला आपण सर्व रक्तदान […]

Continue Reading 0
visarjan 11

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या

ढोल-ताशे, डीजे व बेन्जोच्या तालावर नाचत मोठ्या उत्साहात अकरा दिवसाच्या घरगुती व सार्वजनिक गणपतीचे रविवारी जड-अंतकरणाने आणि पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आमंत्रण देऊन पवई तलावाच्या दोन्ही घाटांवर गणरायाचे विसर्जन करण्यात आले. विसर्जन करण्यासाठी केलेली क्रेनची सुविधा आणि त्यावरून विसर्जनासाठी जाणारे बाप्पा हे इथले खास आकर्षण होते. रविवारी दुपारी २ वाजल्यापासूनच पवईतील रस्ते ट्रक, टेम्पो, रिक्षा, […]

Continue Reading 0
मंडळाकडून दुष्काळग्रस्तांसाठी २५ हजाराचा धनादेश अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्याकडे सुपूर्द करताना मंडळाचे अध्यक्ष अरूण बालन, महेश घुगे, दत्ता साळुंखे, मनोज दुबे, राजेश चव्हाण आणि संतोष कदम....छायाः रविराज शिंदे

जय अंबे मित्र-मंडळाची दुष्काळग्रस्तांना २५ हजाराची मदत

मंडळाने ‘नाम‘ फाउंडेशनला मकरंद अनासपुरे यांची भेट घेऊन धनादेश केला सुपूर्द दुष्काळग्रस्त व आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी झटणारे सुप्रसिद्ध कलाकार नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी स्थापन केलेल्या ‘नाम’ फाउंडेशनच्या कार्याला मदत म्हणून, पवईच्या जय अंबे मित्र-मंडळाच्यावतीने पंचवीस हजार रुपयांचा धनादेश मकरंद अनासपुरे यांची भेट घेऊन सुपूर्द करण्यात आला आहे. यावेळी मंडळाचे अध्यक्ष […]

Continue Reading 0
ganeshnagar

पवईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे बाप्पा

“हिरानंदानीचा राजा” – तेजस्विनी महिला सेवा संस्था आणि हिरानंदानी ग्रुपच्या वतीने संस्कृती जपण्याचे काम या गणेशोत्सवाच्या निमित्ताने केले गेले आहे. देखाव्यातून दुर्ग-किल्ले यांची महाराष्ट्राला लाभलेली अद्वितीय संपदा दाखवण्याचा प्रयत्न व त्यांची जपणूक याबद्दल संदेश दिला गेला आहे. किल्यामध्ये विराजमान असणाऱ्या बाप्पारुपी राजाच्या सेवेत असणारा मूषक वाद्यवृंद खूप उत्तमरित्या सादर केला आहे. “पवईचा सम्राट” – स्टार […]

Continue Reading 0
paus2009215

बाप्पा पावला; पावसाची दमदार हजेरी, झाडे उन्मळून पडली

मुंबईमध्ये रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक ढगांच्या गडगडाट आणि वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे हवेत बराच गारवा निर्माण झाला होता. पवई भागात वाऱ्यासह कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे ईडन इमारत परिसरात उभे असणारे एक झाड उन्मळून पडले. लागूनच असणाऱ्या सुरक्षा भिंतीवर हे झाड पडल्याने सुदैवाने कोणत्याही प्रकारचे मोठे नुकसान झाले नाही. पावसाने दडी मारल्याने राज्यावर दुष्काळाचा डोंगर […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes