शिवसेना शाखा १२२तर्फ़े कोरोना योध्यांचा सत्कार

स्थानिक आमदार श्री सुनिलभाऊ राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शाखा १२२ यांच्यावतीने १ मे, महाराष्ट्र दिनानिमित्त डॉक्टर्स, परिचारिका, पोलीस, सफाई कामगार, अंबुलन्स चालक, स्मशानभूमीतील कामगार आणि समाजसेवी संस्था यांचा ‘कोरोना योद्धा’ म्हणून सन्मान करण्यात आला. कोरोना योध्यांना सन्मानपत्र, पीपीई किट व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना शाखा १२२ शाखाप्रमुख सचिन मदने व शिवसैनिक उपस्थित होते.

 

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!