Tag Archives | आत्महत्या

छायाचित्र हक्क: आयआयटी पवई

विदयार्थी वसतिगृहांच्या छतांना टाळे, विदयार्थ्याच्या आत्महत्येनंतर आयआयटी मुंबई प्रशासनाचा निर्णय

केमिकल इंजिनीअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या जितेश शर्मा नामक २१ वर्षीय विद्यार्थ्याने, कॅम्पसच्या होस्टेल क्रं. १५ च्या छतावर विष​ प्राशन करून आत्महत्या केल्यानंतर, आयआयटी मुंबई प्रशासनाने सुरक्षिततेच्या उद्देशाने सर्व होस्टेलच्या छतांना बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अशा प्रकारच्या निर्णयामुळे, विद्यार्थ्यांची मात्र हक्काची विरंगुळ्याची जागा हरवल्याची कुरकुर विद्यार्थ्यांकडून व्यक्त केली जात आहे. आयआयटी मुंबईच्या संचालकांकडून कॅम्पस भागात […]

Continue Reading 0
प्रातिनिधिक छायाचित्र

आजाराला कंटाळून सुरक्षा रक्षकाची आत्महत्या

हिरानंदानी परिसरात नवीन बांधकाम सुरू असणाऱ्या इमारतीमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या बहादूर सिंग नामक ३० वर्षीय इसमाने, आपल्या आजाराला कंटाळून, गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना पवई पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे. सदर इसम हा नेपाळ येथील असून, त्याच्या आत्महत्येमागे काही दिवसांपूर्वी नेपाळमध्ये आलेला प्रलय सुद्धा असू शकतो, असा पोलिसांचा अंदाज आहे. पवई पोलिस घटनेचा […]

Continue Reading 0
suicide

मानसिक तणावाखाली आयआयटी पवईमध्ये विद्यार्थ्यांची आत्महत्या

अभ्यासातील आपल्या कामगिरीविषयी असमाधानता व इंटर्नशिप न मिळाल्याची खंत, अश्या दुहेरी मानसिक तणावाखाली असलेल्या, मुंबई आयआयटीमध्ये केमिकल इंजिनीअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या जितेश शर्मा नामक एका २१ वर्षीय विद्यार्थ्याने कॅम्पसच्या होस्टेल क्रं. १५ च्या छतावर विष​ प्राशन करून आत्महत्या केली. तो राहत असलेल्या खोलीत त्याने आत्महत्येपूर्वी हिंदी व इंग्रजी अश्या दुहेरी भाषेचा वापर करून लिहलेली चिट्ठी […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes