Tag Archives | एक्टिवा मोटरसायकल

IMG_0007

पवईत मोटारसायकल चोराला अटक; एक्टिवा, रिक्षा हस्तगत

३ एक्टिवा मोटरसायकल १ युनिकॉन मोटारसायकल आणि १ रिक्षा हस्तगत. अजून ही बऱ्याच गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पवई, साकीविहार, मरोळ भागात मोटार सायकल चोरी करून त्याचे पार्ट काढून मार्केटमध्ये विकणाऱ्या एका सराईत चोराला पवई पोलिसांनी गेल्या आठवड्यात अटक केली आहे. कमलेश प्रजापती (२१) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तुंगागाव येथील रोडसाईड गॅरेजमध्ये तो […]

Continue Reading 3
1

३२ एक्टिवा, ६ कारसह सराईत गुन्हेगाराला पवईत अटक

पोउनि समीर मुजावर व टिमची वाहन चोरीच्या गुन्ह्यातील या वर्षीची मुंबईतील सर्वात मोठ्या गुन्ह्याची उकल पवई भागातून मोटरसायकल चोरी करून विकणाऱ्या नासीर सद्दान खान (४८) या सराईत गुन्हेगाराला पवई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून आतापर्यंत ३२ एक्टिवा मोटरसायकल व ६ कार पोलिसांनी हस्तगत करत, मुंबईतील सर्वात मोठ्या वाहन चोरीच्या गुन्ह्याची उकल केली […]

Continue Reading 0
bike chori

पवईत मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यात मॅकॅनिकला अटक

पवई | प्रतिनिधी: पवई भागातून मोटरसायकल चोरी करून विकणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला पवई पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली असून, त्याच्याकडून आतापर्यंत १६ एक्टिवा मोटरसायकल आणि एक कार पोलिसांनी हस्तगत केली आहे. अटक आरोपीचे नाव खान (संपूर्ण नाव राखीव) आहे. तो पार्कसाईट, कैलाश कॉम्प्लेक्स येथे राहतो आणि रस्त्यावर मॅकॅनिकचे काम करतो. पवई पोलीस सदर गुन्ह्याबाबत त्याच्याकडे […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes