वरिष्ठ पत्रकार ज्योतीर्मय डे उर्फ जे. डे, यांची पवईमध्ये जून २०११ रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या हत्येत शामिल असलेल्या दहा आरोपींविरुद्ध विशेष मोक्का न्यायालयाने आरोप निश्चित केले असून त्यात महिला पत्रकाराचाही समावेश आहे. विशेष कोर्टाचे न्या. ए. एल. पानसरे यांच्यापुढे हा खटला सुरू आहे. या सर्वां विरुद्ध मोक्का, आयपीसी व अन्य कायद्याखाली आरोप ठेवण्यात […]
