Tag Archives | अंधेरी पोलीस

गाड्यांमधील महागड्या वस्तू चोरी करणाऱ्या चोरट्याला पोलिस अंमलदारानी ताणून पकडले

वाहतूक कोंडीचा फायदा घेत आणि सिग्नलवर थांबलेल्या गाड्यांच्या चालकाचे लक्ष विचलित करून गाडीत असणाऱ्या महागड्या वस्तू चोरी करणाऱ्या एका चोरट्याला अंधेरी पोलीस ठाण्याच्या दोन धाडसी पोलीस अंमलदारानी बुधवारी पाठलाग करून रंगेहात पकडत बेड्या ठोकल्या आहेत. नाझीम अशफाक कुरेशी (२२) असे अटक आरोपीचे नाव असून, त्याला स्थानिक न्यायालयात हजर केले असता अधिक तपासासाठी पोलीस कोठडी देण्यात […]

Continue Reading 0

अंधेरी पोलिसांनी सहा तासात शोधला हरवलेल्या मुलाचा परिवार

नेपाळ येथून आपल्या काकासोबत मायानगरीत आलेल्या तेरा वर्षीय मुलाची काकांशी झालेल्या चुकामुकीनंतर घाबरलेल्या मुलाला सांभाळत सहा तासाच्या आत परिवाराचे परत मिलन करून देण्याचे काम अंधेरी पोलिसांनी करून दाखवले आहे. राहुल थापा (१३) असे हरवलेल्या मुलाचे नाव असून सोशल मीडियाची कमाल पुन्हा एकदा दिसून आली आहे. अंधेरी पोलिसांवर त्यांच्या या कामाबद्दल प्रशंसेचा वर्षाव होत आहे. मुळचा […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!