Tag Archives | birthday

birthday

कुष्ठरोग्यांसोबत साजरा केला वाढदिवस, अनाथ बेघर लोकांना अन्नदान

आर्थिक राजधानी असणारी मुंबई आता हळूहळू पूर्वपदावर आली आहे. मात्र सध्याच्या कोरोना महामारीचे संकट पाहता अनेकांवर बेरोजगारीमुळे उपासमारीची वेळ आली आहे. अशावेळी अनेक दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था अन्नधान्य तसेच जेवण वाटप करून त्यांना मदतीचा हात देत आहेत. हिच परंपरा पुढे घेवून जात पवईकराने आपला वाढदिवस या गरीब गरजू आणि ज्येष्ठ नागरिकांसोबत साजरा करत त्यांच्यात आनंद […]

Continue Reading 0
birthday with street kids

रस्त्यावरील बेघर मुलांसोबत वाढदिवस

आपला वाढदिवस आप्तस्वकीयांसोबत सेलिब्रेट करणारे अनेक नजरेस पडतात. मात्र गरीब गरजू, बेघर आणि रस्त्यावरील मुलांसोबत आपला वाढदिवस साजरे करणारे क्वचितच. कोरोना काळात सोशल डिस्टन्सिंगच्या नावाखाली एकमेकांपासून लोक लांब पळत असतानाचा पवईतील एका तरुणीने चक्क रस्त्यावरील बेघर मुलांसोबत आपला वाढदिवस साजरा केला. पवईतील तुंगागाव येथे राहणारी तरुणी हर्षु पवार हिचा २१ सप्टेंबर रोजी वाढदिवस होता. सर्वसामान्याप्रमाणे […]

Continue Reading 0
birthday with police

पवईतील तरुणीने कोरोना वॉरिअर्ससोबत साजरा केला आपला वाढदिवस

कोरोनाने संपूर्ण जगात थैमान घातलेला असताना कोरोना वॉरिअर्स असणाऱ्या डॉक्टर्स, परिचारिका, सफाई कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, शासकीय कर्मचारी, पोलीस असा सगळ्यांबद्दल जनमानसात एक मोठा आदर निर्माण झाला आहे. याचेच एक उदाहरण काल, ४ मे रोजी पवईत पहायला मिळाले. एका तरुणीने आपल्या वाढदिवसाचा आनंद चक्क पवई पोलिसांसोबत साजरा केला. पवईत राहणाऱ्या मलकावा बोमिडी  या तरुणीचा ४ मे […]

Continue Reading 1
powai police birthday celebration1

पवई पोलीस ठाण्यात साजरा झाला तक्रार देण्यासाठी आलेल्या दाम्पत्याचा लग्नाचा वाढदिवस

पवई पोलीस ठाण्यात किरकोळ वादातून तक्रार देण्यासाठी आलेल्या तक्रारदारांपैकी एका जोडप्याचा लग्नाचा वाढदिवस आहे, हे कर्तव्यावर असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या लक्षात येताच केक मागवून दाम्पत्याच्या लग्नाचा वाढदिवस पोलीस ठाण्यात साजरा करत, दोघांच्यामधील वाद मिटवून समजूत घालून हसतमुखाने परतवले. गुन्हेगारी आणि पोलीस यांचे अतूट नाते असते. पोलीस ठाण्यात केवळ चोरी, मारामारी, खून, बलात्कार, अत्याचार अशा घटनांचीच नोंद होत […]

Continue Reading 2

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!