Tag Archives | blast

Two injured in Powai gas cylinder blast

पवईत गॅस सिलेंडरचा स्फोट, दोन जण जखमी

पवईतील आयआयटी मार्केट शेजारी अतिशय दाटीवाटीचा परिसर म्हणून परिचित असणाऱ्या महात्मा फुलेनगरात आज सकाळी एका घरात गँस सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली. या घटनेत घरातील पती आणि पत्नी गंभीररित्या जखमी झाले आहेत. सोनी शेख (२२) आणि मोहम्मद सैय्याद कैस शेख (३६) असे जखमी दाम्पत्याचे नाव असून, त्यांच्यावर पवई हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. याबाबत पवई पोलिसांकडून […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!