Tag Archives | COVID Test

Coronavirus Photo Credit सांकेतिक चित्र

पवई, चांदिवलीत मंगळवारी ४९ कोरोना बाधितांची नोंद

मुंबईत कोरोनाचा प्रसार वाढत असतानाच पवई आणि चांदिवलीत सुद्धा कोरोना बाधितांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. मंगळवार, २३ मार्चला एकाच दिवसात पवई आणि चांदिवली परिसरात मिळून ४९ नव्या बाधितांची नोंद पालिकेकडे झाली आहे. विशेष म्हणजे संपूर्ण वर्षभरातील या परिसरातील कोरोना बाधितांची ही सर्वांत मोठी वाढ आहे. कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या बाधितांमध्ये इमारत भागात राहणाऱ्या रहिवाशांची […]

Continue Reading 0
PBWA Puja main

पवई सार्वजनीन दुर्गोत्सवाचे थेट प्रक्षेपण; प्रवेश निषिद्ध

२०२० वर्ष इतर कोणत्याही वर्षापेक्षा भिन्न आहे. कोरोना महामारीला पाहता अनेक सार्वजनिक उत्सव हे सामान्य पातळीवर साजरे केले जात असतानाच नवरात्रीच्या काळात येणाऱ्या दुर्गा पूजा उत्सवावर सुद्धा कोरोनाचे सावट घोंघावत आहे. यंदाचे पवई सार्वजनीन दुर्गोत्सवाचे १५ वे वर्ष असून, हा उत्सव आता लोकांना घरबसल्या पाहायला मिळणार आहे. या संपूर्ण उत्सवाचे विविध माध्यमातून थेट प्रक्षेपण केले […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!