Tag Archives | delhi

Captain Tania Shergill with family

पवईची मुलगी, आर्मी ऑफिसर करणार आजच्या प्रजासत्ताक दिन परेडचे नेतृत्व

पाठीमागील काही वर्षात महिला अधिकाऱ्यांनी भारतीय सैन्य दलात आपला ठसा उमठवला आहे. याच परंपरेला पुढे घेवून जात पवईकर भारतीय शसस्त्र सेना (इंडियन आर्मी) अधिकारी कॅप्टन तानिया शेरगिल आजच्या (२६ जानेवारी २०२०) प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सर्व पुरुषांच्या तुकडीचे नेतृत्व करणार आहे. चौथ्या पिढीतील लष्करी अधिकारी असणारी कॅप्टन तानिया सिग्नल कॉर्पसमध्ये कार्यरत आहे. दिल्लीच्या राजपथवर परेडचे नेतृत्व […]

Continue Reading 0

आयआयटी येथील हर्बल कंपनीच्या कार्यालयात जबरी चोरी करणाऱ्या दोघांना दिल्लीतून अटक

आयआयटी, पवई येथील एका हर्बल कंपनीच्या कार्यालयात घुसून, मँनेजरला बांधून ठेवून त्याच्याकडून ९.५० लाखाची जबरी चोरी करून फरार झालेल्या दोघांना पवई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने दिल्ली येथून अटक केली आहे. रेहमत मोहमद अली (२१) आणि शिवकुमार प्रताप सिंग असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून ६.३५ लाखाची रोकडही हस्तगत करण्यात आली आहे. रेहमत अली […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!