Tag Archives | Nahar Amrit Shakti

Chandivali, Nahar Car crashes into a bike, then hit pedestrian; Second incident in a week1

चांदिवली, नहार अमृत शक्ती रोडवर कारची दुचाकीला धडक, तरुण गंभीर जखमी

चांदिवली येथील नहार अमृत शक्ती रोडवर सोमवारी कारने धडक दिल्याने मोटारसायकल स्वार युवक जबर जखमी झाला आहे. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. नहारमध्ये घडलेली ही दुसरी घटना आहे. एका १४ वर्षाच्या मुलाने एक ज्येष्ठ नागरिकाला ठोकर मारून गंभीर जखमी केल्याची घटना देखील याच भागात घडली होती. सीसीटीव्हीत कैद घटनेनुसार, कार येथील जैन मंदिर जवळ […]

Continue Reading 0
Chandivali, a 14-year-old boy hit a senior citizen, auto rickshaw while driving his parent's car

चांदिवलीत १४ वर्षीय मुलाने भरधाव कार चालवत वृद्धाला उडवले

चांदिवली, नहार अमृत शक्ती परिसरात एका १४ वर्षीय मुलाने आपल्या पालकांची गाडी बेफाम चालवत एका ज्येष्ठ नागरिकाला धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा अपघात इमारतीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. एक एसयूव्ही कार इमारतीच्या बाहेर निघून, रस्त्याने चालत असताना ज्येष्ठ नागरिकाला धडकल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. मुलगा त्याच्या पालकांची […]

Continue Reading 0
Chandivali Residents battling the monster of pollution

चांदिवलीकर करतायत प्रदूषणाच्या राक्षसाशी सामना

जवळपास ५००० घरे असलेल्या चांदिवली येथील नहार अमृत शक्ती वसाहतीमधील रहिवाशी प्रचंड वायू प्रदूषणाचा सामना करत आहेत. गेल्या पाच वर्षांपासून रहिवाशी या प्रदूषणाचा अविरत सामना करत आहेत. प्रदूषणाचा स्रोत असणारी अनेक व्यावसायिक युनिट्स निवासी क्षेत्राच्या अगदी जवळ कार्यरत आहेत. ज्यांना पालिका किंवा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून परवानगी नाही, असे बेकायदेशीर युनिट्स बंद करण्यासाठी रहिवाशांनी अधिकाऱ्यांना […]

Continue Reading 0
Former female journalist commits suicide with 7-year-old son in Chandivali

चांदिवलीत माजी महिला पत्रकाराची ७ वर्षाच्या मुलासह आत्महत्या

इंग्रजी दैनिकाच्या माजी पत्रकार महिलेने चांदिवली येथील नहार अमृत शक्ती येथील तुलीपिया इमारतीच्या १२ व्या मजल्यावरून आपल्या ७ वर्षीय मुलासह उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सोमवारी पहाटे २.३० वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. रेश्मा ट्रेंचिल (४४) असे या महिलेचे नाव असून, तिने लिहलेल्या सुसाईडच्या नोटच्या आधारावर साकीनाका पोलिसांनी गुन्हा नोंद करत एका […]

Continue Reading 0
nahar fire 01032021

चांदिवलीत इमारतीच्या पाचव्या मजल्यावर आग

चांदिवली येथील नहार अमृत शक्ती परिसरातील एका इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील फ्लॅटला आग लागल्याची घटना सोमवार, १ मार्चला घडली. संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ही आग लागली होती. सुदैवाने आगीत कोणीही जखमी झाले नसून, शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याचे सांगण्यात येत आहे. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, नहार अमृत शक्ती येथील वोईला अल्बा नामक इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील एका […]

Continue Reading 0
transplant-deceased-building with decease

केस प्रत्यारोपण: डॉक्टरांच्या हलगर्जीमुळेच मृत्यू; जेजे रुग्णालयाच्या पॅनेलचा अहवाल

केस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया प्रक्रियेनंतर चांदिवली येथील ४३ वर्षीय व्यावसायिक श्रवण कुमार चौधरी यांचा मृत्यू झाला होता. नातेवाईकांनी याबाबत चौकशीची मागणी केल्याच्या नऊ महिन्यांनतर अनेक पातळीवर निष्काळजीपणा आढळून आल्याचे राज्यस्तरीय जे जे रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या समितीने सादर केलेल्या अहवालातून समोर आले आहे. या प्रकरणात नुकताच एफआयआर दाखल करण्यात आला असून, डॉक्टरला अध्याप अटक करण्यात आलेली नाही. सहाय्यक […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!