Tag Archives | powai latest news

fulenagar bappa

पवईचा विघ्नहर्ता विराजमान

“गणपती बाप्पा मोरया”, “आला आला माझा गणराज आला” च्या जयघोषात पवईचा विघ्नहर्त्याचे जल्लोषाने आगमन झाले आहे. पवईतील महात्मा फुले नगर येथे दरवर्षी ‘कर्तव्य बहुउद्देशीय फाऊंडेशन’च्या वतीने पवईचा विघ्नहर्ता विराजमान होत असतो. यंदाही वाजतगाजत बाप्पाचा आगमन सोहळा पार पडला असून नयनरम्य देखाव्यात बाप्पा विराजमान झालेला पाहायला मिळाला. पवई आय आय टी मार्केट शेजारी दीड किलो  मीटर […]

Continue Reading 0
file photo powai lake

पवई तलावाचे पर्यावरणीय मूल्यांकन

मुंबई महानगरपालिकेमार्फत पवई तलावाचे पुनरुज्जीवन करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम करत असताना पर्यावरणीय मापदंड राखले जावेत, यादृष्टिने पालिकेतर्फे पवई तलाव पर्यावरणीय मूल्यमापन संस्था नियुक्त केली जाणार आहे. तलावात सोडल्या जाणाऱ्या रासायनिक सांडपाण्यामुळे होणारे प्रदूषण, तलावाच्या भागातून नियोजित सायकल ट्रॅकच्या कामांसह विविध कारणांमुळे तलावाची होणारी हानी रोखण्यासाठी पर्यावरण प्रेमींनी आपले आक्षेप नोंदवले आहेत. […]

Continue Reading 0
weather teller

पवईकर अनुभवतायत माथेरान पेक्षा अधिक थंडी

मुंबईच्या किमान तापमानात फेब्रुवारी महिन्यात चांगलीच घट झाली असून, मुंबईच्या अनेक भागात माथेरान पेक्षा अधिक थंडी अनुभवायला मिळाली. माथेरानमधील किमान तापमान १८.६ इतके असतानाच मुंबईत सर्वात कमी तापमान गोरेगाव येथे १४.९० अंश सेल्सियस नोंदवण्यात आले. हिवाळ्याचा ऋतू म्हणजे बाहेर फिरण्याचे, थंडीची मजा अनुभवायचे दिवस. अनेक कुटुंबे या काळात थंडीचा आस्वाद घेत थंड हवेच्या ठिकाणी जावून […]

Continue Reading 1

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!