Tag Archives | Powai Vihar

नवनिर्मित विजय विहार रोडला खड्डे

पावसाळ्यात पालिकेने बनवलेल्या रस्त्यांवर खड्डे पडणे मुंबईकरांसाठी नवीन नाही आहे, मात्र पाऊस नसतानासुद्धा नुकत्याच दुरुस्तीचे काम केलेल्या विजय विहार रस्त्याला खड्डे पडल्याचा प्रकार घडला आहे. येथील विजय विहार ते पवई विहार जोडणाऱ्या रस्त्याला महिना भराच्या आतच खड्डे पडले आहेत. पावसाळ्यापूर्वी आमदार नसीम खान यांच्या प्रयत्नाने महानगर पालिकेच्यावतीने या रोडच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले होते. मात्र […]

Continue Reading 0

विजय विहार रोडला उजाळी; आमदार फंडातून रोड दुरुस्तीचे काम

पवई येथील विजय विहार रोड जो गेली ७ वर्षापासून खितपत पडला होता त्याच्या दुरुस्तीचे काम नुकतेच सुरु झाले आहे. आमदार आरिफ नसिम खान यांच्या फंडातून रोड दुरुस्तीचे काम केले जात असून, पावसाळ्यापूर्वी रोडचे काम पूर्ण होणार असल्याचे याच्या ठेकेदाराकडून सांगण्यात येत आहे. पवई विहार आणि लेक होम या कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी हिरानंदानी व जेव्हीएलआरकडून जलवायू […]

Continue Reading 0

पवईच्या पावसाळापूर्व कामांची आमदारांनी केली पाहणी

स्थानिक आमदार व पवईचे लाडके नेते आरिफ नसीम खान यांनी आज पवई परिसराला भेट देवून पावसाळा पूर्व कामांची पाहणी केली. यावेळी पवईतील नागरिकांना भेटून त्यांनी परिसरातील समस्यांही जाणून घेतल्या. यावेळी पालिका अधिकारी, समाजसेवी संस्थांचे प्रतिनिधी, वाहतूक विभाग अधिकारी, मुंबई पोलीस अधिकाऱ्यांसह मोठ्या प्रमाणात पवईकर उपस्थित होते. पावसाळा आता काही दिवसांवरच येवून ठेपलेला आहे. गेल्या दहा […]

Continue Reading 0
lake home no entry

लेक होममध्ये बाहेरील वाहनांना ‘प्रवेश बंद’

@pracha2005 लेकहोम, पवई विहार व एव्हरेस्ट हाईट कॉम्प्लेक्स परिसरात वाढत्या वाहतूक कोंडीच्या प्रश्नाला सोडवण्यासाठी येथील स्थानिकां व्यतिरिक्त बाहेरील वाहनांना आता कॉम्प्लेक्समध्ये प्रवेश नाकारला जाणार आहे. याबाबत तिन्ही कॉम्प्लेक्सच्या फेडरेशनच्या बैठकीत हा निर्णय घेतला गेला असून, १५ सप्टेंबर पासून यांची संपूर्ण अंमलबजावणी केली जाणार आहे. लोकांच्या पूर्व सुचणेसाठी संपूर्ण परिसरात ठिकठिकाणी ‘Please leave our road alone’ […]

Continue Reading 0
swachh kanjur abhiyan

चंद्रभान शर्मा कॉलेजचा “स्वच्छ कांजूरमार्ग स्टेशन” उपक्रम, स्वच्छतेचा स्वीकारला भार

पवईला मुंबईच्या जीवनवाहिनीशी जोडणारा सर्वात जवळचा दुवा म्हणजे कांजूरमार्ग स्टेशन; परंतु अस्वच्छतेच्या विळख्यात सापडल्याने त्याची दुर्दशा झाली असून, या स्थानकाकडे अनेकांनी पाठ फिरवलेली आहे. ज्याची दखल घेत पवईतील चंद्रभान शर्मा कॉलेजने हे स्थानक तीन वर्षासाठी दत्तक घेवून त्याच्या साफसफाईची जबाबदारी आपल्या खांद्यांवर घेतली आहे. १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या शुभप्रसंगी या विद्यालयातील विद्यार्थ्यांतर्फे “स्वच्छ कांजूरमार्ग स्टेशन” या […]

Continue Reading 1

तुमची मते, तुमचे विचार आणि परिसरातील समस्या, अडी-अडचणी, चांगल्या वाईट गोष्टी तुमच्याच भाषेत मांडणारे आपले माध्यम म्हणजेच ‘आवर्तन पवई’.

मला इंग्रजी उत्तम येते परंतू मी विचार मराठीत करतो. मला इंग्रजी येत नाही परंतू मला भरपूर काही बोलायचे आहे. मला माझ्या शब्दात माझ्या भाषेत बोलायला देणार माध्यमच नाहीये. अश्या सर्वांसाठी त्यांचे सर्वांचे हक्काचे व्यासपीठ म्हणजे ‘आवर्तन पवई’. तुमची मते, तुमचे विचार आणि परिसरातील समस्या, अडी-अडचणी, चांगल्या वाईट गोष्टी तुमच्याच भाषेत मांडणारे आपले माध्यम म्हणजेच ‘आवर्तन […]

Continue Reading 3

Powered by WordPress. Designed by WooThemes