हिरानंदानीत डंपर पलटी

रविराज शिंदे

वई हिरानंदानी संकुलन येथील एमटीएनएल रोड येथे खुल्या असलेल्या चेंबर मध्ये अडकुन डंपर पलटी झाल्याची घटना आज सकाळी ८ च्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीच जीवितहानी झाली नसून, ह्या खुल्या चेंबरमुळे जिवीतहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी खंत येथील स्थानिक वाहन चालकांनी व्यक्त केली. सदर घटने दरम्यान हिरानंदानी परिसरातील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती.

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

 

, , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!