पवई तलावात (Powai Lake) वाढलेल्या जलपर्णीमुळे (water hyacinth) तलावातील मासे आणि जैव विविधतते सोबतच तलावाच्या सौंदर्याला धोका निर्माण झाला आहे. यासंदर्भात स्थानिक नागरिक आणि विविध स्वयंसेवी संस्था यांच्याकडून पालिकेला तक्रार केल्या जात असतात. यासंदर्भात दखल घेत मुंबई महानगरपालिकेने (मनपा) या जलपर्णी आणि तलावातील टाकाऊ पदार्थ काढण्याची तयारी केली आहे. हार्वेस्टर यंत्र व एमफीबियस यंत्राच्या साहाय्याने […]