काही काळाच्या विश्रांतीनंतर पार्क केलेल्या गाडीच्या काचा फोडून चोरी करणारे चोरटे पवई मध्ये पुन्हा सक्रिय झाले आहेत. गुरुवार, १७ ऑक्टोबरला हिरानंदानी येथे पार्क केलेल्या एका कारच्या काचा फोडून कारमधील बॅग चोरट्यांनी पळवल्याची घटना उघडकीस आली आहे. पवई, हिरानंदानी येथील मॅपल इमारतीत राहणारे संजयकुमार कुंबळे हे आयआयटी मुंबई येथे सिविल कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करतात. गुरुवारी संध्याकाळी […]