मुंबईतील उच्चभ्रू भागांतील बार, पब आणि मद्य दुकानात स्वस्तातील दारू भेसळ करून महागड्या परदेशी मद्यांच्या नावाने विकणाऱ्या एजेंटला राज्य उत्पादन शुल्क विभागाने शुक्रवारी, १५ मार्चला साकीनाका येथून अटक केली आहे. साकीनाका येथे असणारा महागड्या मद्याच्या बाटल्यांमध्ये स्वस्तातील दारू भरणारा त्याचा अड्डाही उद्ध्वस्त करण्यात आला आहे. विदेशी दारूच्या ३० बाटल्या, ७४६ रिकाम्या बाटल्या, १७८ बुच, २१७ […]