डेटिंग ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तरुणांशी मैत्री करून त्यांना लुटणाऱ्या टोळीतील ३ जणांना पवई पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही टोळी डेटिंग ॲपच्या माध्यमातून तरुणांशी गप्पा मारायची, त्यांना निर्जनस्थळी बोलावून लुटायची. निलेश राजेंद्र साळवे (२८), राहुल सिंग तिरवा (२१) आणि साहिल सोनवणे (२०) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सर्व अटक आरोपी हे आयआयटी […]