बेकायदेशीर विक्रीसाठी घेवून जाणारा २ ट्रक गुटखा पवईमधून जप्त करण्यात आला आहे. पवई पोलिसांनी साकीविहार रोडवर या दोन ट्रकना ताब्यात घेत ही कारवाई केली आहे. ताब्यात घेतलेल्या गुटखा पानमसाल्याची किंमत बाजार भावाप्रमाणे ६६ लाख रुपये एवढी आहे. पवई पोलिसांनी सदर गुन्ह्यात २ आरोपींना अटक केली आहे. महाराष्ट्रात गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी असताना देखील पवई […]