पवई पोलीस ठाणे हद्दीतून चोरीस गेलेले जवळपास २०३ मोबाईल पवई पोलिसांच्या विशेष तपास पथकाने हस्तगत केले आहेत. हे सर्व मोबाईल महाराष्ट्रासह इतर राज्यांमधून हस्तगत करण्यात आले असून, याबाबत नोंद वेगवेगळ्या गुन्ह्यात ४० आरोपींना अटक करण्यात आली आहे. पवई पोलिसांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार, पाठीमागील दहा महिन्याच्या कालावधीत पवई पोलीस ठाणे हद्दीतून प्रवास करताना प्रवासी, पादचारी, व्यावसायिक […]