पवई येथील पवई विहार कॉम्प्लेक्समध्ये असणाऱ्या २४ मजल्यांच्या साई सफायर इमारतीच्या १७व्या मजल्यावरील डक्टला आग लागल्याची घटना आज, गुरुवार, २० मार्च सकाळी घडली. अग्निशमन दलाच्या ७ गाड्या घटनास्थळी दाखल होत त्वरित आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून, आगीचे नक्की कारण अद्याप समजले नसल्याचे अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले. एकाच आठवड्यातील पवई परिसरातील ही […]
