हिरानंदानी परिसरात होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी नागरिकांच्या मागणीवर हिरानंदानी हेरीटेज उद्यानाजवळ बनवण्यात आलेल्या पोलीस निवारा कक्षाचे शुक्रवार, २९ सप्टेंबरला पोलीस उपायुक्त (परिमंडळ १०) दत्ता नलावडे आणि चांदिवली विधानसभा आमदार दिलीप लांडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. आमदार दिलीप लांडे यांच्या प्रयत्नातून हे कक्ष उभे करण्यात आले असून, या परिसरात घडणारे गैरप्रकार रोखण्यासाठी जास्तीत जास्त काळ पोलीस […]
