चांदिवली येथील चांदिवली फार्म रोडवर डी पी रोड ९ कॉर्नरवर असणाऱ्या पालिकेच्या दुर्गादेवी शर्मा मराठी शाळेला बंद करण्याची नोटीस देण्यात आली होती. शाळेची इमारत कमकुवत झाली असून, शाळा जवळच असणाऱ्या पालिकेच्या दुसऱ्या शाळेत हलवण्याची सूचना या नोटिसीमधून केली आहे. याच्या विरोधात विद्यार्थी आणि पालकांनी केलेल्या आंदोलनानंतर आणि खासदार वर्षा गायकवाड यांच्या पुढाकारानंतर हा निर्णय मागे […]
