मुंबई उपनगरातील हिरवे फुप्फुस मानल्या जाणाऱ्या पवई येथील ‘स्वर्गीय प्रमोद महाजन वन उद्याना’च्या अस्तित्वावर आता टांगती तलवार निर्माण झाली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) विकास नियोजन आराखडा २०३४ (DP 2034) अंतर्गत या नैसर्गिक उद्यानातून सुमारे १३.४ मीटर म्हणजेच ४० फुटी रुंद विकास नियोजन रस्ता प्रस्तावित करण्यात आला आहे. या नियोजित रस्त्यामुळे उद्यानातील शेकडो जुने वृक्ष तोडले […]




















