१० डिसेंबर ते १२ डिसेंबर या कालावधीत पवई उत्साहाने भरली, ज्याचे करण होते ५२वे प्रभाग-स्तरीय विज्ञान प्रदर्शन. मिलिंद विद्यालयात आयोजित या विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन बृहन्मुंबई उत्तर विभाग, शिक्षण निरीक्षकांसह ‘एस’ विभागाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांनी केले होते. यात ८०हून अधिक शाळांनी सहभाग घेतला, ६०० हून अधिक नवोदित शास्त्रज्ञांना एकत्र आणून त्यांच्या कल्पना यावेळी प्रदर्शित […]