मला इंग्रजी उत्तम येते परंतू मी विचार मराठीत करतो. मला इंग्रजी येत नाही परंतू मला भरपूर काही बोलायचे आहे. मला माझ्या शब्दात माझ्या भाषेत बोलायला देणार माध्यमच नाहीये. अश्या सर्वांसाठी त्यांचे सर्वांचे हक्काचे व्यासपीठ म्हणजे ‘आवर्तन पवई’. तुमची मते, तुमचे विचार आणि परिसरातील समस्या, अडी-अडचणी, चांगल्या वाईट गोष्टी तुमच्याच भाषेत मांडणारे आपले माध्यम म्हणजेच ‘आवर्तन पवई’.
४. ७५ लाखाची लोकसंख्या असणाऱ्या पवईत ६०% पेक्षा जास्त जनसंख्या हि मराठी बोलणारी, समजणारी आणि विचार करणारी आहे परंतू ह्या जनतेला आपल्या भाषेत आपले विचार मांडायला देणारे व्यासपीठच न मिळाल्याने ह्या लोकांची मते, विचार आणि समस्या व्यक्त झालेल्या नाहीयेत याची खंत नेहमीच या पवईकराना राहिलेली आहे. आता ह्या लोकांच्या न्याय हक्कासाठी लढण्याबरोबरच त्यांचे विचार, त्यांची मते आणि परिसरातील समस्या यांना एक स्वर देण्याचे काम ‘आवर्तन पवई’ करणार आहे.
मग आता वाट कशाची पाहताय? चला उठा आणि आपली मते, आपले विचार आणि परिसरातील समस्या इथे किंवा [email protected] वर पाठवा योग्य विचाराना, समस्यांना ‘आवर्तन पवई’ प्रसिद्धी देईल आणि आपल्या लढाईत आपला सहकारी बनेल.
Like this:
Like Loading...
Related
Asha Kapoor, Avartan Powai, Bharat Jadhav, Bhupendra Nath Gambhir, Bira Kishor Patra, Bombay Scottish School, Chandivili, Chandrakant Rao, Cheelu Singh, Community Newspaper, Debi Goenka, Dr L.H. Hiranandani, Eco Friendly, Galleria, Haiko, Hiarandani Foundation School, Hiranandani Commandos, Hiranandani Construction, HIRANANDANI GARDENS, Hiranandani Hospital, IIT, IIT Staff Qtrs., Jagdeep Kapoor, Jalvayu Vihar, Kendriya Vidyalaya Powai, Lokmilan, Market, MHADA Flats, Minal Vasukamal, Nahar Amrit Shakti, Niranjan Hiranandani, Pamela Cheema, Pizza Hut, Planet Powai, Powai, Powai IIT Campus, Powai Park, Powai Police, Powai Vihar, Powai Yellow Pages, Prabhakar Krishnaji Udas, Prashant Sharma, Priti Hianandani, Raheja Nest, RAHEJA VIHAR, Rambaug Society, Ranjan J Kamat, Rashmi Misra, S N Rai, S. M. Shetty School, Saffron Spice, Saroj K. Datta, Shamshad Begum, Shiv Bhagtani, Shristi (Saki Vihar Road), SK Saksena, Societies Opp. IIT, Suchit Nanda, Sudha Arora, Swapan Mukherjee, Tata Symphony, Upendra Patnaik, Vijay Uttarwar, आयआयटी, आवर्तन पवई, पवई पोलिस
so many people died in malavani in last week because they drunk wine ( Hatt Bhatti )
this kind up Hatt Bhatti wine shop still going on in our Area in powai milind nagar
powai police is not taking any action against them even they are supporting them,
सुंदर उपक्रम । भावी वाटचालीसाठी शुभेच्छा.
so many people died in malavani in last week because they drunk wine ( Hatt Bhatti )
this kind up Hatt Bhatti wine shop still going on in our Area in powai milind nagar
powai police is not taking any action against them even they are supporting them,