Tag Archives | Jalvayu Vihar

Ahmedabad plane crash - Family and friends pay emotional tribute to pilot Captain Sumit Sabharwal in Powai

अहमदाबाद विमान दुर्घटना: कॅप्टन सुमित सभरवाल यांना कुटुंब आणि मित्रांनी दिला भावनिक अखेरचा निरोप

मुंबईतील पवई परिसरातील जलवायू विहार येथील निवासी इमारतीबाहेर ८८ वर्षीय पुष्करराज सभरवाल यांनी थरथरत्या हातांनी आणि ओल्या डोळ्यांनी शांतपणे उभे राहून त्यांचा मुलगा कॅप्टन सुमित सभरवाल यांना अंतिम निरोप दिला. या हृदयद्रावक भावनेने अनेकांना अश्रू अनावर झाले. यावेळी सुमित सबरवाल यांना अखेरचा निरोप देण्यासाठी त्यांची बहिण, भाचे, कुटुंब आणि हजारोंच्या संख्येने मित्रपरिवार जमा झाला होता. […]

Continue Reading 0
Powai pilot dies in Ahmedabad plane crash

अहमदाबाद विमान अपघातात पवईतील वैमानिकाचा दुर्दैवी मृत्यू

मी लंडनला पोहचलो की फोन करेन ९० वर्षाच्या वडिलांना शेवटचा फोन गुरुवार, १२ जून रोजी दुपारी १:३८ वाजता गुजरातमधील अहमदाबाद विमानतळाजवळील मेघनाग परिसरात २४२ प्रवाशांसह लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान उड्डाणानंतर काही वेळातच कोसळून अपघात झाला. विमान इतिहासातील हा सर्वात मोठा आणि वाईट अपघात असून, या अपघातात वैमानिक, पवईतील रहिवासी कॅप्टन सुमित सभरवाल (५६) यांचा […]

Continue Reading 0
tree collapsed

जलवायू विहार जवळ भलेमोठे झाड कोसळले; १ जखमी, २ रिक्षांचे नुकसान

पवईतील जलवायू विहार परिसरात एक भलेमोठे झाड कोसळल्याची घटना आज, मंगळवार ११ मार्चला घडली आहे. हे झाड २ रिक्षांवर पडून एक रिक्षा चालक जखमी झाला असून, दोन्हीरिक्षांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अग्निशमन दल आणि पालिका उद्यान विभागाच्या मदतीने जवळपास २ तासाच्या मेहनतीनंतर झाड रस्त्यावरून हटवण्यात यश आले आहे. यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, जलवायू विहार कॉम्प्लेक्स […]

Continue Reading 0
road-work

पवईत पालिका एस विभागातर्फे रस्ते दुरुस्तीच्या कामांची सुरुवात

पावसाळ्यानंतर खराब झालेल्या, उखडलेल्या रस्त्यांची दुरुस्ती करून लोकांना चांगल्या रस्त्यांची सोय करून देण्याच्या कामांची सुरुवात पालिका ‘एस’ विभागाकडून सुरु झाली असून, याचा शुभारंभ जलवायू आणि म्हाडा कॉम्प्लेक्सच्यामधून असणाऱ्या रोडच्या कामाच्या सुरुवातीने झाला आहे. पुढील पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची डागडुजी केली जाणार आहे. मुंबई आणि खराब रस्ते यांचे एक अतूट नाते आहे. पावसाळा आला की, मुंबईत ठिकठिकाणी पालिका […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!