पावसाळ्यामध्ये चेह-यावरील मेकअप दीर्घकाळपर्यंत राहत नाही. पण तुम्हाला सांगितले की, हवेमध्ये आर्द्रता असताना देखील चेह-यावर चमक व तेज कायम राहिल असे मेक-अप करण्याचे अनेक मार्ग आहेत, तर त्यावर तुमचा विश्वास बसेल का? यामध्ये महत्त्वाचे म्हणजे पावसाळ्यामध्ये तुम्ही भिजल्यानंतर देखील मेकअप कायम ठेवू शकतील अशा उत्पादनांची निवड करणे. चला तर मग पावसाळ्यामध्ये तुम्हाला मेकअप टिकून राहण्यासाठी […]
