Tag Archives | Chandrabhan Sharma College

Chandrabhan Sharma College won 5 golds in university-level swimming competition

विद्यापीठ स्तरीय जलतरण स्पर्धेत चंद्रभान शर्मा कॉलेजला ५ सुवर्ण

विद्यापीठ स्तरीय आंतर-महाविद्यालयीन जलतरण स्पर्धेत चंद्रभान शर्मा कॉलेजच्या (CSC) विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आपल्या उत्कृष्टतेचे प्रदर्शन केले. विवा कॉलेजतर्फे ९ सप्टेंबरला आयोजित या स्पर्धेत अनेक उल्लेखनीय गोष्टी पाहायला मिळाल्या. यावेळी आपली चमक दाखवत आर्यन भोसले या विद्यार्थ्याने ५ सुवर्णपदके मिळवत, मुंबई विद्यापीठातर्फे आयोजित आंतर विभागीय जलतरण स्पर्धेत आपले स्थान पक्के केले आहे. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ प्रतिमा […]

Continue Reading 0
Khwaish main

‘लॉस्ट सिटी ऑफ ड्रिम्स’च्या थीमवर रंगला चंद्रभान शर्मा महाविद्यालयाचा वार्षिक महोत्सव ‘ख्वाइश’

पवईतील चंद्रभान शर्मा महाविद्यालयाचा ‘ख्वाइश’ हा वार्षिक आंतरमहाविद्यालयीन महोत्सव १३ आणि १४ जानेवारी रोजी दणक्यात साजरा झाला. ‘लॉस्ट सिटी ऑफ ड्रिम्स’, एक भ्रामक जग जे केवळ विचारांमध्ये अस्तित्वात आहे आणि एक चक्रव्यूह आहे. या जगात आनंदाने जगण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ते स्वीकारणे आणि त्याच्या शक्यतांचा शोध घेणे, या थीमवर हा महोत्सव साजरा करण्यात आला. या […]

Continue Reading 0
Prashant Sharma Education Excellence Awards

प्रशांत शर्मा यांना राज्यपालांच्या हस्ते ‘एज्युकेशन एक्सलन्स अवॉर्ड्स’

अनेक संस्थांचे विश्वस्त आणि प्रख्यात बांधकाम व्यावसायिक प्रशांत शर्मा यांना शिक्षण क्षेत्रातील प्रतिष्ठित ‘एज्युकेशन एक्सलन्स अवॉर्ड्स २०२२’ प्रदान करण्यात आला आहे. ३ सप्टेंबरला राजभवन मुंबई येथे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याहस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. प्रशांत शर्मा यांना हा पुरस्कार त्यांच्याद्वारे चालवल्या जाणार्‍या अनेक संस्थांचे विश्वस्त या नात्याने शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या अग्रेसर योगदानासाठी […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!