पवई येथील रहिवासी असलेल्या २९ वर्षीय व्यक्तीला सोशल मीडियावर मैत्रीण असलेल्या महिलेने मदतीच्या नावाखाली ११ लाखाला गंडवले. विशेष म्हणजे त्याने युनाइटेड किंगडममध्ये (युके) असल्याचा दावा करणार्या आपल्या या मैत्रिणीला मदत करण्यासाठी आपल्या मित्र आणि नातेवाईकांकडून कर्ज घेतले आहे. २९ वर्षीय व्यक्ती मुंबई विमानतळाजवळील पंचतारांकित हॉटेलमध्ये काम करत होता. परंतु कोरोनाव्हायरस आजारामुळे झालेल्या लॉकडाऊनमध्ये तो नोकरी […]