एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्या लोकांच्या अॅक्टिव्ह कार्डची अदलाबदल करून (swapping ATM cards) नंतर त्याच्या आधारे पैसे काढणाऱ्या एका २४ वर्षीय तरुणाला साकीनाका पोलिसांनी (Sakinaka Police) सोमवारी अटक केली आहे. २८ ऑक्टोबर रोजी एका महिलेने साकीनाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले आहे. साकीनाका, जरीमरी भागातील एटीएममध्ये तक्रारदार महिला पैसे काढत असताना एक […]
