स्त्रीच्या सामर्थ्याला मान आणि तिच्या कर्तुत्वाला सलाम करण्यासाठी दिला जाणारा ‘महाराष्ट्र भूषण राष्ट्रमाता जिजाऊ पुरस्कार’ २०२५ यावर्षी पवईत होणार असून, यासाठी अनेक सिने कलाकारांची उपस्थिती असणार आहे. सिनेतारका वर्ष उसगावकर, किशोरी शहाणे, निशिगंधा वाड, पूर्णब्रम्हच्या व्यवस्थापकीय संचालिका जयंती कठाळे यांची प्रमुख उपस्थिती यावेळी असणार आहे. एकता महिला औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था, ब्रांड व्हिजन मार्केटिंग आणि […]
