बांगलादेशातील हिंदू मंदिरांवर होत असलेल्या गैरवर्तन आणि हल्ल्यांविरोधात शिवसेना गेल्या काही दिवसांपासून जोरदार आंदोलन करत आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर रविवार, १५ डिसेंबर रोजी चांदिवली विधानसभेत देखील निषेध आंदोलन आयोजित करण्यात आले होते. शिवसेनेचे स्थानिक आमदार दिलीप लांडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या अन्यायाबाबत जागरुकता निर्माण […]