‘इन्फिनिटी २०२२’मध्ये दुबई, दोहा, सिंगापूर, श्रीलंका, तैवान, भूतान आणि भारतातील ९३० विद्यार्थी, ३०४ संघ, १२३ शाळांनी भाग घेतला होता. आदित्य बिर्ला वर्ल्ड अॅकॅडमीतर्फे आणि बीआयटीएस पिलानी यांच्या सहकार्याने आयोजित ‘इन्फिनिटी २०२२ – द अल्टीमेट मॅथ चॅम्पियनशिप’मध्ये पवईच्या एस एम शेट्टी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या आयबीडीपीची विद्यार्थिनी सौम्या पांडे हिने ‘क्लॅश ऑफ मॅथेमॅटीसिअन’ स्पर्धेत द्वितीय उपविजेते […]
Tag Archives | SM Shetty School and Junior College
पवईची मेरी कोम: आंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत किमिक्षाचे सुवर्ण
By आवर्तन पवई on February 28, 2020 in news, Sports, पवईचा अवलिया, महाविदयालय, विद्यार्थी, शैक्षणिक संस्था, शाळा
आंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत १३ वर्षीय कामिक्षा सिंगने तोडली स्पर्धकांची हाडे. हाडे चिरडण्याच्या या स्पर्धेत तिने सुवर्ण, रौप्य व कांस्यपदकांची कमाई केली. युक्रेन, जॉर्डन, इराण, नेपाळ, कझाकस्तानमधील लढाऊ स्पर्धकांवर तिने मात केली. बंट संघाच्या एस एम शेट्टी स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात शिकणाऱ्या चौदा वर्षीय किमिक्षा सिंगने स्पर्धात्मक ‘आंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंग चँपियनशिप २०२०’मध्ये अनुक्रमे सुवर्ण, रौप्य […]