हिरानंदानी गार्डन्स, पवई येथे स्पाच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालवणाऱ्या स्पावर छापा टाकत पवई पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे. तीन बळीत महिलांची सुटका केली असून, या तिन्ही महिलांना महिला सुधारगृहात पाठविण्यात आले. या गुन्ह्यांत स्पाचा चालक-मालक हा वॉन्टेड असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या संदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिरानंदानी गार्डन येथील सायप्रेस या […]