गुरुवारी चांदिवली भागात ७२ इंचाची पिण्याची पाईपलाईन फुटल्यामुळे हजारो लिटर पाण्याचा अपव्यय झाला. पाणी अनेक मजली उंचीपर्यंत उडत होते. या पाईपलाईनमधून साकीनाका, चांदिवली, मिलिंदनगर आणि साकीविहार रोडवर असणाऱ्या भागाला पिण्याच्या पाण्याचा पाणीपुरवठा करणात येतो. या घटनेमुळे नागरिकांना पाण्याच्या तुटवड्याचा सामना करावा लागला. आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार रस्ता दुरुस्ती चालू असलेल्या कामकाजामुळे ही घटना […]