कोरोनाशी लढण्यासाठी पवई एकवटली; ९ वाजता ९ मिनिट

भारत माता की जय, वंदे मातरम्, गणपती बाप्पा मोरया, गो कोरोना गो अशा घोषणा देत कोरोना विरोधात आज (०५ एप्रिल २०२०) पवईकर आणि चांदिवलीकर एकवटलेले पहायला मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ एप्रिलला रात्री ९ वाजता ९ मिनिटे देत देशवासियांना एकत्रित येण्यासाठी घरातील इलेक्ट्रिक दिवे बंद करून, पणती, दिवे, मेणबत्ती, टोर्च लावण्याच्या केलेल्या आवाहनाला पवईकर आणि चांदिवलीकर यांनी प्रतिसाद दिला. कोरोनाशी लढण्यासाठी पवई, चांदिवली एकवटली.

यावेळी कुमार सौमित्र चव्हाण याने आपल्या कॅमेऱ्यातून टिपलेले क्षण. प्रतिनिधी रमेश कांबळे यांनी व्हिडीओच्या माध्यमातून घेतलेला आढावा. तसेच सोशल माध्यमाच्या आधारे नागरिकांनी पाठवलेली क्षणचित्रे.

कोरोनाशी लढण्यासाठी पवई एकवटलीकोरोनाशी लढण्यासाठी पवई एकवटली कोरोनाशी लढण्यासाठी पवई एकवटलीकोरोनाशी लढण्यासाठी पवई एकवटली; ९ वाजता ९ मिनिटकोरोनाशी लढण्यासाठी पवई एकवटली; ९ वाजता ९ मिनिट कोरोनाशी लढण्यासाठी पवई एकवटली; ९ वाजता ९ मिनिटकोरोनाशी लढण्यासाठी पवई एकवटली; ९ वाजता ९ मिनिटकोरोनाशी लढण्यासाठी पवई एकवटली; ९ वाजता ९ मिनिट

पवईकर रोशन पुजारी यांनी पाठवलेले छायाचित्र

 

 

स्थानिक नगरसेविका वैशाली पाटील यांनी सुद्धा दिवा लावत सहभाग नोंदवला.

 

 

 

 

 

 

 

 

रमेश कांबळे यांनी व्हिडीओच्या माध्यमातून घेतलेला आढावा

संदेश चौहान यांनी व्हिडीओच्या माध्यमातून टिपलेला आपल्या परिसरातील प्रतिसाद

बातम्यांच्या अपडेटसाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा

, , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!