बुध्दिस्ट प्रेरणा ग्रुप आयआयटी, पवई विभागतर्फे ०८ मार्च रोजी महिला दिनाचे औचित्य साधत “जागर नारी शक्तीचा” कार्यक्रमाचे आयोजन चंद्रमणी बुध्दविहार, माता रमाबाईनगर केले होते. यावेळी उपस्थित कवींनी महिलांचा आदर करणाऱ्या कविता सादर करून नारीचा गुणगौरव केला. कार्यक्रमासाठी मुंबई शहरासह, पालघर, कल्याण, भिंवडी, पुणे येथील कवींनी उपस्थितीत राहून कार्यक्रमात रंगत आणली. कार्यक्रमासाठी पार्श्वगायक अरविंद मोहीते, निवेदिका […]