पाठीमागील २ वर्षापासून खस्ता अवस्थेत असणाऱ्या गौतमनगर येथील शौचालयाच्या दुरुस्तीच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. माजी नगरसेवक चंदन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेस विक्रोळी तालुका अध्यक्ष कैलास कुशेर यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. रोटरी क्लब ऑफ पवई यांच्या मदतीतून मिळालेल्या ६ लाखाच्या सीएसआर निधीमधून या शौचालयाच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली आहे. ४ फेब्रुवारी रोजी […]