मुंबई स्थित स्वयंसेवी संस्था प्लांट अँड अॅनिमल वेलफेअर सोसायटी (पॉज) आणि अम्मा केअर फाऊंडेशन (एसीएफ) यांच्यातर्फे वन्यजीव गुन्हेगारी नियंत्रण ब्यूरो (डब्ल्यूसीसीबी) पश्चिम विभागाचे उपसंचालक एम मारंको, डब्ल्यूसीसीबी कॉन्स्टेबल सप्पन मोहन आणि प्राणीमित्र रूपा अंबर्ले यांना त्यांच्या कार्याबद्दल कौतुक प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले. औचित्य होते ते पशु कल्याण पंधरवडा २०२० कार्यक्रमाचे. पॉज मुंबई आणि एसीएफतर्फे […]
Tag Archives | सुनिष कुंजू
पवई तलावावर मगरींसोबत आता अजगरांचेही साम्राज्य
पवई तलाव भागात आता मगरीं सोबतच विविध जातीच्या साप आणि अजगरांचे साम्राज्य उभे होत आहे. गेल्या महिनाभरात पवई तलाव भागात किनाऱ्यावर अनेक मोठमोठाले अजगर रोडवर अथवा पदपथावर येऊ लागल्याने आता या भागात यांचे पण साम्राज्य असल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र पवई तलाव भागात स्वच्छता मोहिम चालू असल्याने आता या अजगरांना लपण्यास जागा न उरल्याने ते […]
प्राणी मित्र सुनिष सुब्रमण्यम कुंजू यांना ‘बिल्ड इंडिया’ पुरस्कार प्रदान
प्राणी हक्क कार्यकर्ता आणि प्लॅण्ट अॅण्ड अॅनिमल्स वेल्फेअर सोसायटी – मुंबई व एनव्हीरो केअर वेलफेयर सोसायटीचे संस्थापक मा. श्री. सुनिष सुब्रमण्यनम कुंजू यांना नवी दिल्ली येथे आयोजित एकविसाव्या आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक समारोह २०१५ मध्ये ‘बिल्ड इंडिया’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सन्मान चिन्ह आणि प्रशस्ती पत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून, भरात देशाला विविध क्षेत्रात […]