Tag Archives | Car caught fire in Powai

burning car JVLR

पवईत जेव्हीएलआरवर धावती कार पेटली

पवईतील जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर धावत्या अर्टिगा कारला आग लागून, जळून खाक झाल्याची घटना काल (मंगळवार, २६ नोव्हेंबर) रात्री घडली. आगीचे नक्की कारण समजू शकले नसून, वायरिंगमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. प्रवासी, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले; मात्र तो पर्यंत कार जाळून खाक झाली होती. […]

Continue Reading 0
fire in car, powai hiranandani

पवईमध्ये उभ्या कारला आग

पवईतील हिरानंदानी भागात उभ्या एका फोर्चूनर कारला आग लागल्याची घटना मंगळवार, २४ नोव्हेंबर रोजी रात्री घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसून, कारचा बराच भाग जळून खाक झाला आहे. यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, ठाणेतील वाघबीळ परिसरात राहणारे नित्यानंद वाघमारे हे पवई येथील लेक बेलवर्ड रस्त्यावर असणाऱ्या ट्रान्स ओसिअन हाउस इमारतीत आले होते. त्यांनी आपली फोर्चूनर कार […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!