चांदिवली जंक्शनला जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडसोबत (जेविएलआर) जोडणारा डी पी रोड जवळपास दीड महिन्याच्या बंदीनंतर अखेर सोमवारी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. हा रस्ता खुला करण्यात आल्यामुळे पाठीमागील महिनाभरात वाढलेल्या वाहतूक कोंडीतून ऐन पावसाळ्यात आणि शाळांच्या काळात दिलासा मिळणार आहे. विकास नियोजन रस्ता ९ म्हणजेच डी पी रोड ९ हा सध्या चांदिवलीला जेविएलआरशी जोडणारा प्रमुख […]